मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध होऊ लागला आहे. हा विरोध ओबीसींकडून होत आहे. सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर तीव्र आंदोलन करून विरोध केला जाईल, असे ओबीसींच्यावतीने प्रकाश शेंडगे म्हणाले. नोंदी तपासून जे मराठे आधी कुणबी होते त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यास विरोध नाही. पण सरसकट मराठ्यांना […]

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध होऊ लागला आहे. हा विरोध ओबीसींकडून होत आहे. सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर तीव्र आंदोलन करून विरोध केला जाईल, असे ओबीसींच्यावतीने प्रकाश शेंडगे म्हणाले. नोंदी तपासून जे मराठे आधी कुणबी होते त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यास विरोध नाही. पण सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा स्पष्ट विरोध आहे. मराठ्यांचे सरसकट ओबीसीकरण करू नये, अशी त्यांची भूमिका आहे.

महत्त्वाचे मुद्दे

‘सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको’
ओबीसी नेत्यांची आग्रही मागणी
‘येत्या काळात तीव्र आंदोलन करणार’
प्रकाश शेंडगे यांचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number