चांदवडमध्ये सुप्रिया आणि उद्धव गटाचे ठिय्या आंदोलन

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य सरकारने दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली. असून त्यात चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांन सह सुप्रिया गट आणि उध्दव गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. […]

चांदवडमध्ये सुप्रिया आणि उद्धव गटाचे ठिय्या आंदोलन

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य सरकारने दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली. असून त्यात चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांन सह सुप्रिया गट आणि उध्दव गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number