काठमांडू, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नेपाळमध्ये सोमवारी ५.६ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातही जाणवले. दिल्ली एनसीआर, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे किती हानी झाली हे अद्याप समजलेले नाही. याआधी शुक्रवारी ३ नोव्हेबर रोजी नेपाळमध्ये ६.४ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. उत्तर […]
काठमांडू, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नेपाळमध्ये सोमवारी ५.६ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातही जाणवले. दिल्ली एनसीआर, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे किती हानी झाली हे अद्याप समजलेले नाही. याआधी शुक्रवारी ३ नोव्हेबर रोजी नेपाळमध्ये ६.४ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. उत्तर भारतातील राज्यांनाही शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते.