उद्धव गटाचे रास्ता रोको आंदोलन

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शेतकऱ्यांसंबंधी विविध मागण्यांसाठी सोमवारी उद्धव गटाने हिवरा येथे रास्ता रोको आंदोलन केले. नागपूर तुळजापूर महामार्ग आडविल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. कापसाला दहा हजार तर सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. दिवसा आठ तास वीज देण्यात यावी, अतिवृष्टीचे अनुदान तसेच केंद्र शासनाने आयात कर रद्द करावा. अशा विविध […]

उद्धव गटाचे रास्ता रोको आंदोलन

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शेतकऱ्यांसंबंधी विविध मागण्यांसाठी सोमवारी उद्धव गटाने हिवरा येथे रास्ता रोको आंदोलन केले. नागपूर तुळजापूर महामार्ग आडविल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. कापसाला दहा हजार तर सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. दिवसा आठ तास वीज देण्यात यावी, अतिवृष्टीचे अनुदान तसेच केंद्र शासनाने आयात कर रद्द करावा. अशा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number