वाढदिवसादिवशी कोहलीचे ४९ वे शतक

विराट कोहलीने वाढदिवसादिवशी ४९ वे विक्रमी शतक केले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात ११९ चेंडूत शतक ठोकले. कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्याने आफ्रिकन संघाविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळली. रविवारी (५ नोव्हेंबर) कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. […]

वाढदिवसादिवशी कोहलीचे ४९ वे शतक

विराट कोहलीने वाढदिवसादिवशी ४९ वे विक्रमी शतक केले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात ११९ चेंडूत शतक ठोकले. कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली.


कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्याने आफ्रिकन संघाविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळली. रविवारी (५ नोव्हेंबर) कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या ३५ व्या वाढदिवसाला ही कामगिरी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number