मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायकरांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडी पुढील तपास करत आहे. भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले आणि ‘हिसाब तो देना पडेगा’ […]
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायकरांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडी पुढील तपास करत आहे. भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले आणि ‘हिसाब तो देना पडेगा’ असे म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.