एसटी बसना मराठा आरक्षणाचा फटका

छत्रपती संभाजीनगर, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यात आंदोलनाच्या नावाखाली हिंसक घटना घडत आहेत. या हिंसेचा एसटी बसना जबर फटका बसला आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे लालपरीची गोचीमराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बस स्थानकातच उभ्यानफ्यात जाणारी बस सेवा पुन्हा तोट्याच्या दिशेनेछत्रपती संभाजीनगर, बीडकडे जाणाऱ्या ८० बस फेऱ्या रद्दयेवला आगाराची बस सेवा […]

एसटी बसना मराठा आरक्षणाचा फटका

छत्रपती संभाजीनगर, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यात आंदोलनाच्या नावाखाली हिंसक घटना घडत आहेत. या हिंसेचा एसटी बसना जबर फटका बसला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनामुळे लालपरीची गोची
मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बस स्थानकातच उभ्या
नफ्यात जाणारी बस सेवा पुन्हा तोट्याच्या दिशेने
छत्रपती संभाजीनगर, बीडकडे जाणाऱ्या ८० बस फेऱ्या रद्द
येवला आगाराची बस सेवा पूर्णपणे ठप्प, जवळपास १३२ फेऱ्या रद्द
धाराशिव जिल्हयातील ४५० बसच्या तब्बल १४५० बस फेऱ्या रद्द

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number