मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाच्या चित्रा वाघ संतापल्या…. ‘तुमची कावेबाज ‘माणुसकी’, हिडीस आणि ओंगळ’… ‘तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी’… ‘खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय’… या शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी त्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयीचा संताप व्यक्त केला. चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करण्यासाठी केलेले ट्वीट व्हायरल झाले आहे.