मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

यवतमाळ, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांनी गोंधळ घातला. यवतमाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य शासनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. हा गोंधळ उद्धव गटाच्या सदस्यांनी केली. हा गोंधळ थोडा वेळ झाला. नंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

यवतमाळ, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांनी गोंधळ घातला.

यवतमाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य शासनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. हा गोंधळ उद्धव गटाच्या सदस्यांनी केली. हा गोंधळ थोडा वेळ झाला. नंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number