मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधी आघाडीत राज्यांच्या पातळीवर निवडणूक लढवण्यावरून वेगवेगळी मते आहेत. हे मतभेद दूर करण्यासाठी लवकरच चर्चा केली जाईल. चर्चेतून मार्ग काढला जाईल; अशी माहिती राज्यसभा खासदार शरद पवार यांनी दिली. पवारांच्या वक्तव्यामुळे मोदी विरोधी आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. महत्त्वाचे मुद्दे ‘विधानसभा निवडणुकीबाबत आमच्यातही मतभेद’, शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधी आघाडीत राज्यांच्या पातळीवर निवडणूक लढवण्यावरून वेगवेगळी मते आहेत. हे मतभेद दूर करण्यासाठी लवकरच चर्चा केली जाईल. चर्चेतून मार्ग काढला जाईल; अशी माहिती राज्यसभा खासदार शरद पवार यांनी दिली. पवारांच्या वक्तव्यामुळे मोदी विरोधी आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
‘विधानसभा निवडणुकीबाबत आमच्यातही मतभेद’, शरद पवार यांचा गौप्यस्फोट