पंतप्रधानांची बाबा महाराज सातारकरांना श्रद्धांजली

शिर्डी, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत विविध विकासकामांचे उद्घाटन केले. याप्रसंगी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

पंतप्रधानांची बाबा महाराज सातारकरांना श्रद्धांजली

शिर्डी, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत विविध विकासकामांचे उद्घाटन केले. याप्रसंगी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनोख्या कीर्तन शैलीसाठी ते प्रसिद्ध होते.

मागील काही दिवसांपासून बाबामहाराज सातारकर आजारी होते. नवी मुंबई शहरातील नेरुळमध्ये गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number