पंतप्रधान मोदींचा शिर्डी दौरा

शिर्डी, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यासाठी शिर्डीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आंदोलकांचे प्रतिनिधी शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number