अरविंद लोहारे, प्रज्ञा कांबळेला पोलीस कोठडी

पुणे, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ललित पाटील प्रकरणात अरविंद लोहारे आणि प्रज्ञा कांबळेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच ललितला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी विनय अर्हानाला पुणे पोलिसांनी तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. पोलीस ललित पाटील प्रकरणात एका रसायन क्षेत्रातील अभियंत्याचा शोध घेत आहेत. ललित पाटील ससूनमध्ये असताना अधूनमधून विशिष्ट हॉटेलमध्ये जात […]

अरविंद लोहारे, प्रज्ञा कांबळेला पोलीस कोठडी

पुणे, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ललित पाटील प्रकरणात अरविंद लोहारे आणि प्रज्ञा कांबळेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच ललितला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी विनय अर्हानाला पुणे पोलिसांनी तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. पोलीस ललित पाटील प्रकरणात एका रसायन क्षेत्रातील अभियंत्याचा शोध घेत आहेत.

ललित पाटील ससूनमध्ये असताना अधूनमधून विशिष्ट हॉटेलमध्ये जात होता. याच हॉटेलमध्ये ललित आणि प्रज्ञा यांची भेट झाली. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number