पतीने केला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

बुलढाणा, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्याच्या राजुर घाटात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेख इब्राहिम शेख चांद नावाच्या व्यक्तीने पत्नीला गळा दाबून, दगडावर डोके आदळून ठार करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज जवळच असलेला एक गृहरक्षक दलाचा जवान आणि दोन तरुणींनी ऐकला. ते आवाजाच्या दिशेने धावले. तिघांनी महिलेला वाचवले. या प्रकरणी महिलेने […]

पतीने केला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

बुलढाणा, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्याच्या राजुर घाटात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेख इब्राहिम शेख चांद नावाच्या व्यक्तीने पत्नीला गळा दाबून, दगडावर डोके आदळून ठार करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज जवळच असलेला एक गृहरक्षक दलाचा जवान आणि दोन तरुणींनी ऐकला. ते आवाजाच्या दिशेने धावले. तिघांनी महिलेला वाचवले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी शेख इब्राहिम शेख चांद विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number