पुण्यात शरद पवारांची आशीर्वाद सभा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार पुण्यात दाखल झालेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शरद पवार आणि रोहित पवारांवर कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्याकडून तरुणांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी […]

पुण्यात शरद पवारांची आशीर्वाद सभा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार पुण्यात दाखल झालेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शरद पवार आणि रोहित पवारांवर कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला.

आमदार रोहित पवार यांच्याकडून तरुणांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी संबोधित करण्यासाठी आशीर्वाद सभेचं आयोजन कऱण्यात आलय. या सभेला शरद पवार हे संबोधित करणार आहेत. तरुणांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी पुणयाहून सुरु झालेली ही यात्रा नागपुरपर्यंत असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number