आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना गावबंदी

येवला, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला मराठा समाजातून पाठिंबा मिळत आहे. मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते व कार्यकर्ते सध्या अडचणीत आले आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेण्यात येऊन मराठा […]

आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना गावबंदी

येवला, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला मराठा समाजातून पाठिंबा मिळत आहे. मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते व कार्यकर्ते सध्या अडचणीत आले आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेण्यात येऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर देवरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पत्र देत आरक्षण विरोधी पुढाऱ्यांना गावात ‘प्रवेश बंदी’ असा मोठा फलक गावाच्या दर्शनी भागावर लावला आहे.

महत्वाचे मुद्दे –

आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना गावबंदी
येवल्यातील देवरगाव, कातरणीमध्ये कार्यकर्त्यांनी लावला फलक
राजकीय नेत्यांची कोंडी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number