मविआ दिशाभूल करत आहे

पुणे, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात भाजपनं पुण्यात आंदोलन केलं… भाजपचं महाविकास आघाडी विरोधात “माफी मागो आंदोलन” करण्यात आलं… कंत्राटी कामगार भरती विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्राची दिशाभूल केली असा भाजपचा आरोप होता.. कोल्हापूरमध्ये आंदोलन महाविकास आघाडीने बेरोजगार युवकांची फसवणूक केली कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला होता. याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील […]

मविआ दिशाभूल करत आहे

पुणे, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात भाजपनं पुण्यात आंदोलन केलं… भाजपचं महाविकास आघाडी विरोधात “माफी मागो आंदोलन” करण्यात आलं… कंत्राटी कामगार भरती विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्राची दिशाभूल केली असा भाजपचा आरोप होता..

कोल्हापूरमध्ये आंदोलन

महाविकास आघाडीने बेरोजगार युवकांची फसवणूक केली कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला होता. याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number