‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी आमदार अपात्रता प्रकरणी कशी सुनावणी घेणार याचे सुधारित वेळापत्रक सादर केले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग ‘निवडणूक चिन्ह’ या विषयावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव गट या दोघांची बाजू ऐकून घेणार आहे. […]

‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी आमदार अपात्रता प्रकरणी कशी सुनावणी घेणार याचे सुधारित वेळापत्रक सादर केले जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोग ‘निवडणूक चिन्ह’ या विषयावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव गट या दोघांची बाजू ऐकून घेणार आहे. ही सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण निवडणूक आयोगातील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक रोखे प्रकरणातील सुनावणी असल्यामुळे निवडणूक चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणूक आयोगातील सुनावणीची सुधारित तारीख जाहीर झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number