उद्धव गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. कार्यकारिणीत सहा नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार राजन विचारे, आमदार अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांचा उद्धव गटाच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. पक्षवाढीसाठी कार्यकारिणीचा विस्तार केल्याचे उद्धव गटाने सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number