यंदा संत्र्यांचा बांगलादेशाचा प्रवास खडतरच

दर्जेदार संत्रा हा विदर्भातील अमरावती व नागपूरचाच आहे. अशी जगभरात ओळख आहे, इथला संत्रा हा बांगलादेश मध्ये निर्यात केला जातो मात्र बांगलादेश सरकारने संत्र्यावर ४४० टक्के आयात शुल्क लावला त्यामुळे वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांगलादेश मधील निर्यात अर्ध्यावर आली आहे. तर दुसरीकडे देशा अंतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम असल्याने संत्रीची दर ६० ते ७० हजार रुपयांवरून […]

यंदा संत्र्यांचा बांगलादेशाचा प्रवास खडतरच

दर्जेदार संत्रा हा विदर्भातील अमरावती व नागपूरचाच आहे. अशी जगभरात ओळख आहे, इथला संत्रा हा बांगलादेश मध्ये निर्यात केला जातो मात्र बांगलादेश सरकारने संत्र्यावर ४४० टक्के आयात शुल्क लावला त्यामुळे वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांगलादेश मधील निर्यात अर्ध्यावर आली आहे. तर दुसरीकडे देशा अंतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम असल्याने संत्रीची दर ६० ते ७० हजार रुपयांवरून २० ते २५ हजार कोटी प्रती टनावर आले आहे. त्यामुळे तोडणी होऊन बाजारात आलेला संत्राला इथेही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

विदर्भात किमान २ लाख ५० हजार हेक्टरवर संत्राच क्षेत्र आहे, तर दर वर्षी १२ ते १५ लाख मेट्रिक टन संत्र्याच उत्पादन विदर्भात घेतल जात,यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते तर यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली,देशात व बांगलादेश मध्ये सुद्धा संत्राला भाव नाही त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number