पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहे. ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. अधिवेशन १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला […]

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहे. ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. अधिवेशन १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला स्वागतासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. चाळीस वर्षानंतर दुसऱ्यांदा भारताला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number