रामलीला मंडळांना सवलत

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : रामलीला मंडळांसाठी मुंबई पालिकेने नवे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार पालिका मैदानांवरील शुल्कात रामलीला मंडळांना ५० टक्के सूट देण्यात आली आहे. रामलीला मंडळांना अग्निशमन शुल्क माफ करण्याचाही निर्णय झाला आहे. रामलीला मंडळांना परवानगी देण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. तसेच रामलीला पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी निशुल्क […]

रामलीला मंडळांना सवलत

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : रामलीला मंडळांसाठी मुंबई पालिकेने नवे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार पालिका मैदानांवरील शुल्कात रामलीला मंडळांना ५० टक्के सूट देण्यात आली आहे. रामलीला मंडळांना अग्निशमन शुल्क माफ करण्याचाही निर्णय झाला आहे. रामलीला मंडळांना परवानगी देण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. तसेच रामलीला पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी निशुल्क मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number