आमदार अपात्रतेची सुनावणी गुरुवारी

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधान भवनात आमदार अपात्रतेची सुनावणी शुक्रवार १३ ऑक्टोबर ऐवजी गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा बदल केला आहे. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या या उद्धव गटाच्या मागणीवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी गुरुवारी दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number