‘गरब्यात फक्त हिंदूच हवेत’

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : गरब्यात फक्त हिंदूच हवेत, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले. रविवार १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. घटस्थापनेपासून दररोज गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जाईल. या गरब्यात हिंदू असलेल्यांनाच प्रवेश द्यावा असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले. विशेष म्हणजे गरब्यात फक्त हिंदूंना प्रवेश द्यावा अशीच भूमिका विश्व हिंदू […]

‘गरब्यात फक्त हिंदूच हवेत’

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : गरब्यात फक्त हिंदूच हवेत, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले. रविवार १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. घटस्थापनेपासून दररोज गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जाईल. या गरब्यात हिंदू असलेल्यांनाच प्रवेश द्यावा असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले. विशेष म्हणजे गरब्यात फक्त हिंदूंना प्रवेश द्यावा अशीच भूमिका विश्व हिंदू परिषदेनेही घेतली आहे.

गरब्याच्या निमित्ताने हिंदू नसलेले अनेकजण नवरात्रोत्सवात सहभागी होतात. ही मंडळी नंतर मुलींना भुलवतात आणि धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडतात. हा लव्ह जिहाद नवरात्रीच्या निमित्ताने होतो, असा आरोप हिंदुत्ववादी नेते आणि संघटना मागील काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत. या पार्श्वभूमीवर गरब्यात हिंदू असलेल्यांनाच प्रवेश द्यावा असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.

नवरात्रीच्या गरब्यामध्ये प्रवेश देताना आधारकार्ड पाहून प्रवेश देण्याचे विश्व हिंदू परिषदेचे आवाहन
हिंदूच्या शिवाय इतर धर्मीयांना गरब्यात सहभागी करून घेऊ नये, विहिंपचे आवाहन
आयोजक आणि पोलीस यांनी परस्पर समन्वय राखावा : विश्व हिंदू परिषद
लव्ह जिहाद टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी : विश्व हिंदू परिषद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number