नागपूर, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीला नागपूर खंडपीठानं दिली स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देत नागपूर खंडपीठानं राज्य शासन आणि निवडणूक आयोग यांना १० ऑक्टोबर पर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी कोंढाळी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यानंतर सुप्रिया सुळे गटाच्या सलील देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. या याचिकेवर सुनावणी […]
नागपूर, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीला नागपूर खंडपीठानं दिली स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देत नागपूर खंडपीठानं राज्य शासन आणि निवडणूक आयोग यांना १० ऑक्टोबर पर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी कोंढाळी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यानंतर सुप्रिया सुळे गटाच्या सलील देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. या याचिकेवर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती दिली.