‘गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला घेणंदेणं नाही ?’

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश – कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात. या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का ? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का ?’… असे […]

‘गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला घेणंदेणं नाही ?’

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश – कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात. या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का ? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का ?’… असे ट्वीट लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. नांदेडच्या रुग्णालयात २४ तासांत मोठ्या संख्येने मृत्यू झाले. यात बारा बाळांचा समावेश होता. याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आणि राज्य शासनाला लक्ष्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number