लाच मागणाऱ्याची धुलाई

भालेगाव, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रौद्ररूप दाखवले. अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आणि एक लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य […]

लाच मागणाऱ्याची धुलाई

भालेगाव, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रौद्ररूप दाखवले. अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आणि एक लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली असून प्रकरण दाबण्यासाठी आपसात पैसे उकळतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number