नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दिल्ली एनसीआरमध्ये मंगळवारी ३ ऑक्टोबर २०२३ रोजी ६.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. भूकंपाचे हादरे दिल्ली एनसीआरपासून नेपाळपर्यंत जाणवले. भूकंप होत असल्याची जाणीव होताच अनेकजण धावत घरातून, ऑफिसातून मोकळ्या मैदानावर वा रस्त्यावर आले. अद्याप भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त आले नाही.