दक्षिण मुंबई लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ तसेच मुंबई महापालिकेतील बारा नगरसेवकांचे मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा या दोन आमदारांवर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. वरळी, शिवडी, भायखळा आणि मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघांतून जास्तीत जास्त मते मिळावी यासाठी नियोजन सुरू करण्याचे आदेश पक्षाने पदाधिकाऱ्यांना दिले […]

दक्षिण मुंबई लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ तसेच मुंबई महापालिकेतील बारा नगरसेवकांचे मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा या दोन आमदारांवर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. वरळी, शिवडी, भायखळा आणि मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघांतून जास्तीत जास्त मते मिळावी यासाठी नियोजन सुरू करण्याचे आदेश पक्षाने पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number