पुसेसावळी, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुसेसावळीचा दौरा केला. काही दिवसांपूर्वी पुसेसावळीत तणाव निर्माण झाला होता. यामुळे या दौऱ्याला जास्त महत्त्व आले. काय घडले होते पुसेसावळीत ? समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव झालापुसेसावळीत एका गटाने धार्मिक स्थळावर हल्ला केलाजाळपोळ झाली, हिंसाचारात एकाच बळी गेलाधार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली
पुसेसावळी, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुसेसावळीचा दौरा केला. काही दिवसांपूर्वी पुसेसावळीत तणाव निर्माण झाला होता. यामुळे या दौऱ्याला जास्त महत्त्व आले.
काय घडले होते पुसेसावळीत ?
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव झाला पुसेसावळीत एका गटाने धार्मिक स्थळावर हल्ला केला जाळपोळ झाली, हिंसाचारात एकाच बळी गेला धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली