छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी संभाजी नगर तर शनिवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर आणि घोटी परिसरात ते पाहणी करणार आहेत. अपुऱ्या पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेत आदित्य […]
छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी संभाजी नगर तर शनिवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर आणि घोटी परिसरात ते पाहणी करणार आहेत. अपुऱ्या पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.