आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी

मुंबई, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा वाजता आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी होणार 54 आमदारांची सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे चाळीस आणि उद्धव गटाचे चौदा अशा ५४ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. […]

आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी

मुंबई, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा वाजता आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी होणार 54 आमदारांची सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे चाळीस आणि उद्धव गटाचे चौदा अशा ५४ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीआधी उद्धव गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव गटाच्या आमदारांना सुनावणीला कसे सामोरे जायचे यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number