मुख्यमंत्री शिंदेंचा परदेश दौरा

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक ऑक्टोबर २०२३ पासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा आहे. दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ असेल. परदेश दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील राज्याचे शिष्टमंडळ इंग्लंडची राजधानी लंडन, जर्मनीची राजधानी बर्लिन येथे उद्योगपती, गुंतवणूकदार यांच्याशी चर्चा करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number