प्रेमीयुगुलाने घेतली फाशी

संभाजीनगर : संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंप परिसरात असलेल्या पंचवटी हॉटेलमध्ये रूम नंबर ३०५ मध्ये प्रेमीयुगुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ऋषिकेश सुरेश राऊत, दिपाली अशोक मरकड असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number