अनिल परबांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई, ६ सप्टेंबर, २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन सुनावणी तहकूब केली आहे. उच्च न्यायालयाने अनिल परब यांना अटकेपासून दिलेले संरक्षण पण कायम ठेवले आहे. यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत अनिल परब यांना साई रिसॉर्ट […]

अनिल परबांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई, ६ सप्टेंबर, २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन सुनावणी तहकूब केली आहे. उच्च न्यायालयाने अनिल परब यांना अटकेपासून दिलेले संरक्षण पण कायम ठेवले आहे. यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. ईडीने दाखल केलेली इसीआयआर रद्द करण्याची मागणी परब यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन सुनावणी तहकूब केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number