1844 पासून सुरू झालेला श्री गणपती मंदिर पंचायतन संस्थानचा हा गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा केला जातो. या गणपती बाप्पाचं दुसरं वैशिष्ठ्य आहे, याची मुर्ती गेली दिडशे वर्ष इको फ्रेन्डली आहे. ही मुर्ती कागदी लगद्यापासुनच बनवली जाते. दिड दिवसांचा हा गणपती जसा चोरून येतो. तसाच चोरून जातो. ज्याचे विसर्जन केले जात नाही. पण त्याला सुरक्षित […]
1844 पासून सुरू झालेला श्री गणपती मंदिर पंचायतन संस्थानचा हा गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा केला जातो. या गणपती बाप्पाचं दुसरं वैशिष्ठ्य आहे, याची मुर्ती गेली दिडशे वर्ष इको फ्रेन्डली आहे. ही मुर्ती कागदी लगद्यापासुनच बनवली जाते. दिड दिवसांचा हा गणपती जसा चोरून येतो. तसाच चोरून जातो. ज्याचे विसर्जन केले जात नाही. पण त्याला सुरक्षित ठिकाणी ठेऊन, त्याचे जतन केलं जातं.