बाप्पाला बघून भावूक झाली नर्गिस

बॉलीवूड सुपरस्टार नर्गिस फाक्री हिने आज अंधेरीच्या राजाचे आशीर्वाद घेतले.नर्गिसची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे असे तिने आवर्जून सांगितले. बाप्पाचे दर्शन घेतल्यावर नर्गिसच्या डोळ्यात पाणी तरळल्याचेही दिसले. नर्गिस शिवाय पायल रोहतगी आणि टीव्ही अभिनेत्री रागिणी खन्ना यांनीही अंधेरीच्या राजाचे आशीर्वाद घेतले.

बाप्पाला बघून भावूक झाली नर्गिस

बॉलीवूड सुपरस्टार नर्गिस फाक्री हिने आज अंधेरीच्या राजाचे आशीर्वाद घेतले.नर्गिसची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे असे तिने आवर्जून सांगितले. बाप्पाचे दर्शन घेतल्यावर नर्गिसच्या डोळ्यात पाणी तरळल्याचेही दिसले.
नर्गिस शिवाय पायल रोहतगी आणि टीव्ही अभिनेत्री रागिणी खन्ना यांनीही अंधेरीच्या राजाचे आशीर्वाद घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number