हा मंच 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करते. पहिला निर्णय म्हणजे समन्वय समिती आणि दुसरा निर्णय म्हणजे जागावाटप वर चर्चा हसत खेळत झाली. इंडिया आघाडी मोदी सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात लढणार शेतकरी आणि सामान्य लोकांना आम्ही समाविष्ठ करून घेणार. माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ मंडळी यात आघाडी मध्ये आहेत. पण एक आत्मविश्वास झाला आहे कि सगळ्यांमध्ये फ्लेक्सिबिलीटी तयार झाली आहे. इंडिया आघाडी बदल साठी नक्की काम करेल. काल म्हणालो तसें अंतराराष्ट्रीय वृत्तपत्रात उद्योगपती बद्दल लिहून आले. त्याची चौकशी झाली पाहिजे. आपण एकत्र लढलो तर भाजप निवडणूक जिंकू शकत नाही. भाजप भारतातील लोकांचे पैसे घेऊन मोजक्या उद्योगपतीना देते आमचे व्हिजन आम्ही लवकरच दाखवू https://www.youtube.com/watch?v=p_ikuKa3d1o