बुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाल असताना पालघर आणि वसईत जोरदार निदर्शनं

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर   एकिकडे बुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाले. तर, दुसरीकडे याच बुलेट ट्रेनविरोधात आंदोलन करण्यात आले.   पालघर आणि वसईत बुलेट ट्रेनविरोधात निदर्शनं करण्यात आली. स्थानिकांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. पालघरच्या बोईसर रेल्वे स्थानकावर त्यांनी आंदोलन केले.   आदिवासी एकता परिषद आणि शेतकरी संघर्ष समिती बुलेट ट्रेनविरोधात आक्रमक झाली. तर, वसईत आदिवसी […]

बुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाल असताना पालघर आणि वसईत जोरदार निदर्शनं

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

एकिकडे बुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाले. तर, दुसरीकडे याच बुलेट ट्रेनविरोधात आंदोलन करण्यात आले.

 

पालघर आणि वसईत बुलेट ट्रेनविरोधात निदर्शनं करण्यात आली. स्थानिकांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. पालघरच्या बोईसर रेल्वे स्थानकावर त्यांनी आंदोलन केले.

 

आदिवासी एकता परिषद आणि शेतकरी संघर्ष समिती बुलेट ट्रेनविरोधात आक्रमक झाली. तर, वसईत आदिवसी नागरिकांनी रास्ता रोको करत मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे बुलेट ट्रेनची सुरू झालेली ही गाडी मध्येच अडकतेय की का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number