रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणं भोवलं

अजित पवार यांनी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. तसेच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काही आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत. तर काही आमदार हे शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे […]

रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणं भोवलं

अजित पवार यांनी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. तसेच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काही आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत. तर काही आमदार हे शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.

रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट केल्याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल रण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यादेखील अजित पवार गटात सहभागी झाल्या असून, त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अश्यातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणे भोवल आहे.

रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. कलम ३५४ ए, ५०९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number