‘उद्धव गद्दारी तुम्हीच केली’

शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. नेस्को केंद्रात शिवसेनेचा हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना साष्टांग दंडवत घातला. बाळासाहेबांबद्दल शिंदेनी गौरवोद्गार काढले. शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच या पक्षाचे २ वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे. काय म्हणाले […]

‘उद्धव गद्दारी तुम्हीच केली’

शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. नेस्को केंद्रात शिवसेनेचा हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना साष्टांग दंडवत घातला. बाळासाहेबांबद्दल शिंदेनी गौरवोद्गार काढले. शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच या पक्षाचे २ वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • ‘उद्धव यांची तीच कॅसेट, तेच टोमणे’
  • ‘आपण क्रांती केलीय’
  • ‘फाटक्या लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली’
  • ‘क्रांती करायला वाघाचं काळीज लागते’
  • ‘उद्धव गद्दारी तुम्हीच केली’
  • ‘एक दिवस तुमचा कचरा होईल’
  • ‘तुम्ही जे पेरलंय तेच उगवतंय’
  • ‘तुम्ही आरोप करा, आम्ही काम करत राहू’
  • ‘स्वतःच्या वाढदिवसाला बाळासाहेबांना पुरात सोडून गेलात’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number