जय महाराष्ट्र न्यूज, बीड नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मागील तीन वर्षांमध्ये 9 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली असल्याचं त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी नोटाबंदीच्या निर्णयावरही तोंडसुख घेतले. ‘नोटाबंदीच्या […]
नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
मागील तीन वर्षांमध्ये 9 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली असल्याचं त्यांनी म्हटले.
यावेळी बोलताना राहुल गांधींनी नोटाबंदीच्या निर्णयावरही तोंडसुख घेतले. ‘नोटाबंदीच्या अपयशाला पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याची टीका राहुल गांधींनी केली.