Pune Important News | आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या _03/04/2023

1) बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा  समाजसेविका तृप्ती देसाई यांची मागणी, साईबाबांना देव नाही मानायचं तर मग बागेश्वरांना जोकर म्हणायचं का असा कडा सवाल 2)  एमपीएससी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा आंदोलन विविध मागण्यांसाठी बालगंधर्व चौकात केला आंदोलन 3)  हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील नऊ मालमत्तांवर ईडींची छापेमारी सुरू 4)  आमदार संजय जगताप यांच्यावर राज्यमंत्री विजय शिवतारे यांची […]

Pune Important News | आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या _03/04/2023

1) बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा  समाजसेविका तृप्ती देसाई यांची मागणी, साईबाबांना देव नाही मानायचं तर मग बागेश्वरांना जोकर म्हणायचं का असा कडा सवाल

2)  एमपीएससी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा आंदोलन विविध मागण्यांसाठी बालगंधर्व चौकात केला आंदोलन

3)  हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील नऊ मालमत्तांवर ईडींची छापेमारी सुरू

4)  आमदार संजय जगताप यांच्यावर राज्यमंत्री विजय शिवतारे यांची सरकून टीका पुरंदरमध्ये पुन्हा एकदा वाद पेटणार

5)  श्रीगोंद्यातील दूध भेसळ प्रकरणी शिरूर कनेक्शन उघड

 

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number