Pune Important News | आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_17/03/2023

1 महिलांना s t चा सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत आजपासून अंमलबजावणी. 2 जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या संपाचा चौथा दिवस जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा. 3 पुणे मुंबई एक्सप्रेस वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात अपघातात तीन जण जागीच ठार. 4 पुण्यामध्ये वाकड मध्ये बिबट्याचा शिरका हिंजवडी आयटी पार्कच्या सीसीटीव्ही मध्ये कैद […]

Pune Important News | आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_17/03/2023

1 महिलांना s t चा सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत आजपासून अंमलबजावणी.

2 जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या संपाचा चौथा दिवस जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा.

3 पुणे मुंबई एक्सप्रेस वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात अपघातात तीन जण जागीच ठार.

4 पुण्यामध्ये वाकड मध्ये बिबट्याचा शिरका हिंजवडी आयटी पार्कच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला थरार.

5 दहा वर्षाच्या शिवभक्ताचा दुर्दैव मृत्यू शिवज्योत घेऊन जाताना झाला होता अपघात.

6 पुण्यात अजून दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार हवामान खात्याचा अंदाज.

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number