फडणवीसांच्या पंचामृताची रेसिपी

पाहूया काय काय आहेत, नवीन योजना -अर्थमंत्री फडणवीसांनी सादर केला अर्थसंकल्प अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आदिवासी यांना प्राधान्य पहिल्यांदाच कागदविरहित अर्थसंकल्पाचे सादरीकरण संत तुकोबांच्या अभंगातील ओळी म्हणत सादरीकरणाला सुरूवात -नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र संस्थे’ची स्थापना राज्यभरातील उद्यानांचा विकास करणार – अर्थमंत्री फडणवीस अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित – शिवमहोत्सवासाठी अडीचशे कोटींची तरतूद गड-किल्ले […]

फडणवीसांच्या पंचामृताची रेसिपी

पाहूया काय काय आहेत, नवीन योजना

-अर्थमंत्री फडणवीसांनी सादर केला अर्थसंकल्प
अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित
अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आदिवासी यांना प्राधान्य
पहिल्यांदाच कागदविरहित अर्थसंकल्पाचे सादरीकरण
संत तुकोबांच्या अभंगातील ओळी म्हणत सादरीकरणाला सुरूवात

-नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र संस्थे’ची स्थापना
राज्यभरातील उद्यानांचा विकास करणार – अर्थमंत्री फडणवीस
अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित

– शिवमहोत्सवासाठी अडीचशे कोटींची तरतूद
गड-किल्ले संवर्धनासाठी ३०० कोटी
‘किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभारणार’
राज्यभरातील उद्यानांचा विकास करणार – अर्थमंत्री फडणवीस

-राज्यातील विविध प्रकल्पांसाठी ३६ हजार कोटींची तरतूद
राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’
‘शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १२ हजार रूपये मिळणार’
‘शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ताही सरकार भरणार’

-‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार’
नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र संस्थे’ची स्थापना
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान’ योजना राबवणार

-अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाखांची मदत
‘येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला चालना’
‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ई-पंचनामे होणार’
‘ई-पंचनामे वेळेत होण्यासाठी यंत्रणा वापरणार’
बुलडाण्यात आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार

-कोकणासाठी काजूबाग, फळबाग विकास योजना
‘काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ हजार ३४५ कोटी रुपये’

-मेंढीपालन योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद
मच्छिमारांसाठी २७९ कोटी – अर्थमंत्री फडणवीस
‘पारंपारिक मच्छिमारांना पाच लाखांचं विमा’

-‘कोकणातील पाणी नेणार मराठवाड्यात’
नदी जोड प्रकल्पांतर्गत तरतूद
‘राज्य शासनाच्या निधीतून नदीजोड प्रकल्पाला तरतूद’

-‘पुण्यात संत तुकडोजी महाराज भवन उभारणार’
‘महात्मा फुले कर्ज मुक्ती’ योजनेची घोषणा

-‘घर घर जल’ योजनेसाठी केंद्रकडे प्रस्ताव
‘सतरा लाख कुटुंबाना नळजोडणी देणार’

-‘पाणीपुरवठा विभागाला ३ हजार ५४५ कोटी’
‘जलयुक्त शिवार – २’ ची घोषणा

-मुलींसाठी लेक लाडकी योजना
‘मुलगी सज्ञान झाल्यावर ७५ हजार मिळणार’

-महिलांना सरसकट एसटीत ५० टक्के सूट
‘महिलांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान’
नोकरदार महिलांसाठी ५० नवीन वसतिगृह

-अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ
अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात चार हजारांची वाढ
अंगणवाडी सेविकांची वीस हजार पदे भरणार
मुंबईत बचतगटांसाठी युनिटी मॉल

-आरोग्य विभागाला ३ हजार ५२० कोटी
बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ७०० नवीन दवाखाने
‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा पाच लाखांवर’
‘श्रावणबाळ’ योजनेत ५०० रूपयांची वाढ

-‘मोदी आवास’ घरकुल योजना
मोदी आवास’ घरकुल योजनेत तीन वर्षात १० लाख घरे

-टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी ‘चालक-मालक महामंडळ’
असंघटीत कामगारांसाठी महामंडळाची निर्मिती

-नागपूर-गोवा महामार्ग उभारणार
पुणे रिंग रोड प्रकल्प यंदा पूर्ण होणार
रस्ते आणि पुलांसाठी १४ हजार कोटींचा निधी
‘विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी ४० हजार कोटी’
‘रस्ते बांधताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर’

-पुण्यात नवीन मेट्रो प्रकल्प
नागपूर मेट्रोचा लवकरच विस्तार

-भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार
सावित्रीबाई फुले स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद

-शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १२ हजार रूपये मिळणार’
‘शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ताही सरकार भरणार’
‘महात्मा फुले कर्ज मुक्ती’ योजनेची घोषणा

-‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार’
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान’ योजना राबवणार

-राज्यात पर्यटनाचा विकास करणार
‘पर्यटन वाढीसाठी विशेष योजना राबवणार’ – अर्थमंत्री फडणवीस

-महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगांचा विकास करणार
ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५०० कोटींची तरतूद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number