कसबा आणि चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात मतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा बंदोबस्त
पोस्टल मतांमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर
अश्विनी जगताप चिंचवडच्या भाजपा उमेदवार
पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर
रवींद्र धंगेकर कसब्याचे मविआ उमेदवार
अभिजीत बिचुकले यांना केवळ चार मतं
अभिजीत बिचुकले कसब्यातून अपक्ष उमेदवार