निर्मला सीतारमण यांनी सादर केलं बजेट…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात…   *‘जगभर मंदी असतांना भारताची वेगवान वाटचाल’ ‘कोरोना काळातही देशाचा विकास थांबला नाही’ ‘ रोजगार वाढीवर सरकारचा भर”पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्राधान्य’ *‘सर्व देशात भारताचा विकास दर अधिक”जगाच्या मंचावर भारताचं महत्व वाढलं’ ‘यूपीआय,कोविन अॅप यामुळे जगाने भारताचं महत्व मान्य केलं’ *अर्थसंकल्पात सरकारकडून ७ गोष्टींना प्राधान्य  ‘पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष […]

निर्मला सीतारमण यांनी सादर केलं बजेट…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात…

 

*‘जगभर मंदी असतांना भारताची वेगवान वाटचाल’ ‘कोरोना काळातही देशाचा विकास थांबला नाही’ ‘ रोजगार वाढीवर सरकारचा भर”पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्राधान्य’

*‘सर्व देशात भारताचा विकास दर अधिक”जगाच्या मंचावर भारताचं महत्व वाढलं’ ‘यूपीआय,कोविन अॅप यामुळे जगाने भारताचं महत्व मान्य केलं’

*अर्थसंकल्पात सरकारकडून ७ गोष्टींना प्राधान्य  ‘पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष देणार’ ‘देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार’

*‘कृषीपूरक स्टार्टअप्सना विशेष मदत करणार’डाळींसाठी विशेष ‘हब’ तयार केले जाणार’ ‘ग्रीन ग्रोथ’च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार’

*‘हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान’ सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य – सीतारमण

*जी२०च अध्यक्षपद मिळणं गौरवाची बाब भारताची अर्थव्यवस्था आता ५व्या क्रमांकावरसबका साथ सबका विकास हे सरकारचं द्येय

*जगानं भारताची ताकत मान्य केली जगाकडून भारताच्या अर्थव्यवस्थेची दखल ४७.८ कोटी पीएम जनधन खाती उघडली ४४.६ कोटी लोकांना पंतप्रधान संरक्षण विमा

*मत्स्यपालनासाठी 60 हजार कोटी रुपयांच्या नवीन सवलतीच्या योजनेची घोषणा…

*‘पंतप्रधान आवास योजनेसाठीच्या निधीत वाढ’ साक्षरतेसाठी एनजीओंना बरोबर घेऊन काम करणार’ एकलव्य शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्तीपंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी रुपयांवर…

*‘आदिवासींसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार’‘आदिवासींसाठी १५ हजार कोटींचं पॅकेज’,अनूसुचित जातींसाठी १५ हजार कोटींची तरतूद’

*‘फलोत्पादनासाठी २२०० कोटी रुपयांची तरतूद’ ‘पायाभूत सुविधांसाठी ३३ टक्के निधी वाढवला’ ‘रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद’

*‘गरिबांच्या घरांसाठी ७९ हजार कोटींचा फंड’ ‘गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार’ ‘मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा, २ लाख कोटींचा खर्च’

*शेतकरी, महिला आणि अनुसूचित जातीचा विकास केला. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासावर भर दिलाडिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चरची निर्मिती केली. भारत जगातील सर्वात मोठा अन्न उत्पादक आणि निर्यातदार आहे.

*या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा

गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड

50 नवी विमानतळ उभारणार

मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च

44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच

*‘५० नवीन विमानतळ उभारणार’ ‘महापालिका स्वत:चे बाँड आणू शकतात’ ‘जेलमध्ये असणाऱ्या गरिबांच्या जामिनासाठी मदत करणार’

*कर्नाटकच्या दुष्काळासाठी ५ हजार ३०० कोटी’ ‘शहरांच्या विकासासाठी प्रत्येक वर्षी १० हजार कोटी’

*टॅक्स रिटर्न भरणं आता सोपं होणार
‘ई-न्यायालय तयार करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

*‘व्यवहारात आता पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता’ ‘कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचा सरकारचा प्रयत्न’ ‘हायड्रोजन मिशनसाठी १९ हजार ७०० कोटी’

*‘अक्षय उर्जेसाठी २० हजार ७०० कोटींची तरतूद’ ‘ऑर्गेनिक शेतीसाठी पंतप्रधान प्रणाम योजना


*ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदतठेव योजना – सीतारमण १५ लाखांवरून ३० लाखांपर्यंत मर्यादा वाढवली – सीतारमण

*काही गोष्टींसाठी कस्टम ड्युटीमध्ये कपात – सीतारमण ‘खेळण्यावरची कस्टम ड्युटी २१ वरून १३ वर’

*सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number