1 भाजपकडून नाशिक पदवीधर मतदार संघासाठी उमेदवार जाहीर न झाल्याने सस्पेन्स कायम.
2 नाशिक जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर 10 ते 15 जण जखमी.
3 काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
4 नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचाराचे घटना सुरूह एका वृद्ध महिलेवर रात्रभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उगडकिस.
आजच्या नाशिकच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…