१ – पोलीस दल स्थापन दिनानिमित्त ठाणे नगर पोलिसां मार्फत विद्यार्थ्यांना शस्त्रे आणि पोलीस कामकाजाचे धडे.
२- ठाण्यातील शिंदे गट विरुद्ध भाजप हा संघर्ष विकोपाला गेला असून दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यासाठी निदर्शन सुरू आहेत
३ – कॉरोना काळात रुग्णांना आधार देणाऱ्या जेनरिक आधार संस्थेच्या १०१ शाखा हा उपक्रम अंतर्गत नवीन वर्षाची सुरुवात देशभरात जेनरिक आधार संस्थेच्या १०१ शाखा स्थापन
४ – ठाणे ते बोरिवली प्रवास होणार सुखकर , १ ते दीड तासाचा हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटात पूर्ण होणार
५ – अजित पवार यांच्या विरोधात ठाण्यात भाजप आक्रमक , अजित पवारांविरोधात निदर्शने
आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा