1 ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर च्या एक दिवस आधी एका रात्रीत तब्बल दीड हजार वाहन चालकांवर ११ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
2 31 डिसेंबर मधे बेकायदेशररित्या हत्त्यार बाळगणाऱ्या आणि आरोपी असणाऱ्या 166 जणांवर पोलिसांनी कारवाही केली आहे.
3 भाजप पदाधिकाऱ्या ला शिंदे गटाच्या माजी नगरसेवक कडून मारहाण झाल्याचं आरोप ठाणे भाजप कडून करण्यात आला आहे.
4 मुंब्रा शहरात गुन्हेगारी सत्र सुरूच आहे , दोन दिवसात 2 हत्या आणि जिवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
5 कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणूक 30 जानेवारी ला होणार असून निवडून आयोगाने आदर्श आचासंहिता कोकण विभागात लागू केली आहे.
आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….